Thursday 23 February 2012

सेवायोजन कार्ड नोंदणी

आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई मार्फत आपण सेवायोजन कार्ड नोंदणी.नुतनीकरण,प्रिंटिंग,व अद्ययावत करू शकता .अधिक माहिती साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संपर्क साधावा.